२६) आठव्या आखिल भारतीय सामाजिक परिषदेचे मुंबई येथे महाराजांच्या हस्ते उद्घाटन. (३० डिसेंबर १९०४)

२८) सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण इ.स. १८९२ साली अमरेली प्रांतासाठी प्रथम सुरू केले. जुलै १९०६ मध्ये संपूर्ण संस्थानासाठी सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले.

२९) हिंदुस्थानातील समकालीन अनेक कर्त्या पुढाऱ्यांना मदत केली. (महात्मा फुले, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, पितामह दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, पंडित मदन मोहन मालवीय)

३०) महाराजांच्या शिष्यवृत्तीवर शिक्षण घेतलेल्या अनेकांनी नंतर समाजासाठी चांगले कार्य केले. (उदा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, खासेराव जाधव, केशवराव देशपांडे)