सयाजीराव प्रबुद्ध, शीलवंत, पुरोगामी आणि प्रजाहित तत्पर राजा होते. त्यांनी जी जी माणसे विद्यार्जनांसाठी व कारभारासाठी निवडली ती जगात कीर्तिवंत झाली.

– चांगदेव भगवानराव खैरमोडे