‘‘महाराज सयाजीराव गायकवाडांनी बडोदा संस्थानात हरिजनासाठी शिक्षणाची दारं उघडली आणि अस्पृश्यतेचा कलंक भारतात प्रथमच कायद्यानं पुसून अंमलबजावणी केली. या लोकोत्तर कामासाठीच ते सर्वांहून अधिक अभिनंदनास पात्र आहेत.’’
– मो.
क. गांधी, येरवडा सेंट्रल जेलमधून पत्र. (8.3.1933)