आमच्याबद्दल

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. प्रबोधनात्मक तसेच राष्ट्रीय चळवळीला पाठबळ देणारे, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वाङ्मयीन कला प्रकल्पांचे ते आश्रयदाते होते.

सुप्रशासनातून जनकल्याणाचा ध्यास घेणार्‍या राजांची ओळख करून देण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था काम करत आहे. मुंबई सा.वि.व्य अधिनियम 1950 अन्वये क्रमांक : एफ-24596 (औ) दि. 01-12-2016 प्रमाणे नोंदणी झाली आहे.

महाराजा सयाजीराव यांचे लेखन, पत्रव्यवहार, प्रशासकीय अहवाल, सुप्रशासनाचे धोरण संबंधी दस्तऐवज शोधणे, त्याचे संकलन, संपादन, प्रकाशन आणि सामग्रीचे डिजीटलायझेशन करणे संस्था करीत आहे.

या राष्ट्रीय कामासाठी शासन, देणगीदार, अनुदान, ठेवी या माध्यमातून व प्रकाशन, कार्यशाळा, प्रशिक्षणातून कामाचे नियोजन करत आहोत.

संस्थेचे पदाधिकारी

डॉ. सर्जेराव ठोंबरे – अध्यक्ष, बाबा भांड – सचिव, प्रविण मालुंजकर – खजिनदार

सदस्य : डॉ. एकनाथ पगार, डॉ. जी. ए. बुवा, अशोक आहेर व प्रतिमा भांड

आयकर ८० जी सवलत

संस्थेस मिळणाऱ्या देणग्या आयकराच्या ८०जी कलमाखाली सवलतीस पात्र आहेत.

Income Tax Act. 1961 U/S 80G (5) (vi)

No. ITBA/EXM/S/80G/2019-20/1018507877(1)

Date : 30/09/2019

चेक वा ड्राफ्ट ‘महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था’ या नावाने काढावा.

Maharaja Sayajirao Gaekwad Sanshodhan And Prashikshan Sanstha

Bank: Bank of Baroda

Sahakar Nagar,  Aurangabad

A/C NO :- 37770200000405

IFSC CODE :-  BARBOSAHAUR