महाराजा सयाजीराव गायकवाड या प्रयोगशिल, सुधारणावादी राजाच्या जीवनावर ऐतिहासिक दस्तऐवजांचा धांडोळा घेऊन संशोधक वृत्तीने लिहिलेली कादंबरी आहे.
आवृत्ती : 10वी
किंमत : ₹400/-
महाराजा सयाजीराव गायकवाड या प्रयोगशील सुधारणावादी राजाच्या जीवनावर ऐतिहासिक दस्तऐवजांचा धांडोळा घेऊन संशोधक वृत्तीने लिहिलेली इंग्रजी कादंबरी आहे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹550/-
महाराजा सयाजीराव गायकवाड या प्रयोगशील सुधारणावादी राजाच्या जीवनावर ऐतिहासिक दस्तऐवजांचा धांडोळा घेऊन संशोधक वृत्तीने लिहिलेली हिंदी कादंबरी आहे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹550/-
महाराजा सयाजीराव गायकवाड या प्रयोगशील सुधारणावादी राजाच्या जीवनावर ऐतिहासिक दस्तऐवजांचा धांडोळा घेऊन संशोधक वृत्तीने लिहिलेली गुजराती कादंबरी आहे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹550/-
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावरील विविध साधनसामग्रीचा शोध घेत तटस्थपणे लिहिलेले सत्यनिष्ठ चरित्र आहे.
आवृत्ती : 4थी
किंमत : ₹225/-
महाराजा सयाजीरावांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याला हिमतीने मदत केली. याचा इतिहास (सोनेरी) या ग्रंथात आहे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹250/-
महाराजा सयाजीरावांनी नानाविध प्रसंगी व्याख्याने दिली. त्यातील ‘शिक्षण, धर्म आणि तत्त्वज्ञान’ या बद्दलची व्याख्याने या खंडात आहेत.
आवृत्ती : 2री
किंमत : ₹120/-
महाराजा सयाजीरावांनी नानाविध प्रसंगी व्याख्याने दिली. त्यातील ‘साहित्य, कला आणि संस्कृती’ या विषयांवरील व्याख्याने या खंडात आहेत.
आवृत्ती : 2री
किंमत : ₹150/-
महाराजा सयाजीरावांनी नानाविध प्रसंगी व्याख्याने दिली. त्यातील ‘राज्यप्रशासन’ याविषयावरील व्याख्याने या खंडात आहेत.
आवृत्ती : 2री
किंमत : ₹150/-
महाराजा सयाजीरावांनी नानाविध प्रसंगी व्याख्याने दिली. त्यातील ‘शेती पाणी आणि उद्योग’ याबद्दलची भाषणे या खंडात आहेत.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹175/-
महाराजा सयाजीरावांनी नानाविध प्रसंगी व्याख्याने दिली. त्यातील ‘उपेक्षित जाती-जमाती आणि पददलित’ या विषयांवरील व्याख्याने या खंडात आहेत.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹175/-
महाराजा सयाजीराव गायकवाडांनी धर्म, धर्मसुधारणा आणि जगातील नानाविध धर्माचे स्थान यावर व्याख्याने दिली. दुसर्या जागतिक धर्मपरिषदेत महाराजांनी केलेले सुंदर भाषण आणि इतर धर्मविषयक व्याख्यानांचा संग्रह यात आहे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹120/-
महाराजा सयाजीराव गायकवाड दुसर्या जागतिक धर्मपरिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळी ‘धर्माने गरीबाचे कैवारी व्हावे’ हा महत्त्वाचा संदेश दिलेले भाषण या ग्रंथात आहेत.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹100/
महाराजा सयाजीराव गायकवाड दुसर्या जागतिक धर्मपरिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळी ‘धर्माने गरीबाचे कैवारी व्हावे’ हा महत्त्वाचा संदेश दिलेले भाषण या ग्रंथात आहेत.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹100/-
बडोदा संस्थानात इ.स. 1899-1900 साली मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी महाराजांनी राजाच्या प्रत्येक भागात फिरून उपाययोजना केल्या त्यावर आधारित केलेल्या नोंदी या ग्रंथात आहेत.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹150/-
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सर्व सुधारणांबरोबर स्त्री शिक्षणाच्या बाबतीत बडोदा राजाला अग्रेसर केले. या स्त्री शिक्षणाचा इतिहास या ग्रंथात आहे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹200/-
महाराजा सयाजीराव गायकवाड हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी विविध प्रसंगी केलेल्या भाषणांतून विचाररूपी धन मांडले आहे. या धनाचा संग्रह या ग्रंथात आहे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹100/-
महाराजा सयाजीरावांनी राज्यकारभार करताना पंचाहत्तर हजार हुजूर हुकूम काढले. त्यातील काही निवडक हुकूम या ग्रंथात आहेत.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹70/-
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्याच्या प्रजेसाठी अनेक कामे केली, मदत केली. त्याचबरोबर जन्मभूमीतील लोकांनाही मदत केली. त्यांच्या जन्मभूमीच्या ओढीविषयीची माहिती या ग्रंथात आहे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹30/-
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अनेक युगपुरुषांना मदत केली. त्यातील म. फुले आणि डॉ. आंबेडकर हे दोन युगपुरुष. यांच्यातील संबंधाबद्दलची माहिती या ग्रंथात आहे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹45/-
बालपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या महाराजा सयाजीरावांची गोष्ट आहे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹20/-
बालमित्रांसाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹20/-
खास बाल मित्रांसाठी लिहिलेली महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावरील किशोर कादंबरी (कानडी)
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹65/-
खास बाल मित्रांसाठी लिहिलेली महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावरील किशोर कांदबरी
आवृत्ती : 3री
किंमत : ₹50/-
महाराजा सयाजीराव गायकवाड आधुनिक भारताचे शिल्पकार होते. त्यांची थोडक्यात ओळख होण्यासाठी हे चरित्र वाचायलाच हवे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹25/-
महाराजा सयाजीराव गायकवाड आधुनिक भारताचे शिल्पकार होते. त्यांची थोडक्यात ओळख होण्यासाठी हे हिन्दी चरित्र वाचायलाच हवे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹25/-
महाराजा सयाजीराव गायकवाड आधुनिक भारताचे शिल्पकार होते. त्यांची थोडक्यात ओळख होण्यासाठी हे इंग्रजी चरित्र वाचायलाच हवे.
आवृत्ती : 1ली
किंमत : ₹40/-
सयाजीराव महाराजांचे पुणे शहरावर असलेले प्रेम आणि पुण्यातील सर्व सुधारणांना केलेली मदत याविषयीचा महत्त्वाचा इतिहास या ग्रंथात आहे.
आवृत्ती : पहिली
किंमत : २०० रुपये.
सयाजीराव महाराज हे सुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील सुधारणांवर नव्याने लिहिलेल्या वीस लेखांचा समावेश या ग्रंथात आहे.
आवृत्ती : पहिली,
किंमत : १०० रुपये
सयाजीराव महाराजांनी इ.स. १९०९ साली ‘अस्पृश्य जाती’ हा लेख लिहिला होता. या दुर्मिळ आणि ऐतिहासिक लेखाचे संपादन या ग्रंथात केले आहे.
आवृत्ती : पहिली
किंमत : ८० रुपये
सयाजीराव महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळजवळ ८९ कोटी रुपयांची मदत हिंदुस्थान आणि जगातील लोकांना केली. त्या व्यक्ती आणि संस्था यांची समग्र चित्ररूप ओळख या ग्रंथात आहे.
आवृत्ती : पहिली
किंमत : २०० रुपये.
सयाजीराव महाराज हे प्रज्ञावंत राजा होते. त्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणांतून आणि पत्रांतून भाषा आणि साहित्य या विषयावर अभ्यासपूर्ण वैचारिक भाष्य केले. या भाषणांचे आणि पत्रांचे संपादन या ग्रंथात केले आहे.
आवृत्ती : पहिली
किंमत : १६० रुपये.