बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड. अक्षर ओळख नसताना शिकले. प्रजेला शिकवून परिवर्तन घडविले. सक्तीचे मोफत शिक्षण, अस्पृश्यांसाठी शाळा, ग्रंथ प्रकाशन आणि ग्रंथालये सुरू केली. बालविवाहबंदी, विधवा पुनर्विवाह, घटस्फोटाचा कायदा, ब्राह्मणेतरांसाठी मराठीतून वेदोक्त पाठशाळा, पुरोहितासाठी परीक्षा, स्त्री शिक्षण, मालमत्तेत विधवा व मुलींचा अधिकार या सुधारणा केल्या. कला, साहित्य, चित्र, शिल्प संगीतास राजाश्रय. शेती-उद्योगात प्रगती. म. फुले, शाहू-आंबेडकर, कर्मवीर शिंदे, भावराव पाटील, दादाभाई नवरोजी, लो. टिळक, न्या. रानडे, मा. गोखले यांना मदत केली. आणि आयुष्यभर क्रांतिकारकांना मदत करणारे ते एक "युगद्रष्टा महाराजा' होते.
   
   
 
साकेत प्रकाशन प्रा. लि.
११५, म. गांधीनगर, स्टेशन रोड,
औरंगाबाद - ४३१००५.
फोन. : ९८८१७४५६०५
पुणे कार्यालय :
ऑफिस. नं. ०२, ए. विंग, पहिला मजला,
धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, ३७३, शनिवार पेठ,
कन्या शाळेसमोर, कागद गल्ली, पुणे-३०.
फोन. : (०२०) २४४३६६९२
आपले नाव, पत्ता व इमेल ९८८१७४५६०५ वर SMS करुन नवीन पुस्तकांची माहिती घरपोच मिळवा.